तरुण भारत

अवंतीपोरात ‘जैश’च्या टॉप कमांडरचा खात्मा

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरामधील त्राल परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या टॉप कमांडरचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. शाम सोफी असे खात्मा करण्यात आलेल्या त्या कमांडरचे नाव आहे.

Advertisements

त्राल परिसरातील तिलवानी मोहल्ला वग्वाद येथे काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार शोधमोहिम हाती घेण्यात आली. दरम्यान, या परिसराला सुरक्षा दलांनी घेराव घातल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला सुरक्षा दलानेही चोख प्रत्युत्तर दिले. यात जैश-ए-मोहम्मदच्या टॉप कमांडरचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले.

Related Stories

जामिया गोळीबार प्रकरणी आरोपीची सुरक्षित कोठडीत रवानगी

Patil_p

निकालावेळी जल्लोष अन् मिरवणुकीवर बंदी

Patil_p

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

triratna

फोन टॅपिंग प्रकरण रश्मी शुक्लांना मुंबई पोलिसांकडून समन्स

triratna

वीज ग्राहकांचे सशक्तीकरण

Patil_p

समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव रुग्णालयात दाखल

triratna
error: Content is protected !!