तरुण भारत

जपानमध्ये सायकल्सचे डम्पयार्ड

सायकल ठेवण्यास जागा नसल्याने करावे लागतेय डम्प

जपान जगाच्या अशा देशांमध्ये सामील आहे, जेथील लोक आजही मोठय़ा प्रमाणावर सायकलचा वापर करतात. तेथील लोक तंदुरुस्त राहू इच्छितात. तसेच पेट्रोल-डिजेलचा वापर कमी करत पर्यावरण स्वच्छ ठेवण्याची त्यांची धडपड आहे. याचमुळे 12.60 कोटी लोकसंख्या असलेल्या जपानमध्ये 8 कोटींहून अधिक सायकल्स आहेत. पण मागील काही काळात जपानच्या काही शहरांमध्ये त्यांचा वापर कमी झाला आहे.

Advertisements

सायकलला घरात ठेवण्यासाठी जागा नसल्याने त्यांना यार्डमध्ये डम्प करावे लागत आहे. अलिकडेच 12.10 लाख लोकसंख्या असलेल्या साइतामा शहरातून सुमारे 70 हजार सायकल्सना फेकण्यात आले आहे. यात मुलांपासून प्रौढांच्या सायकल्स सामील आहेत. याबद्दल साइतामाचे महापौर हयातो शिमिजू यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी लोकांना सायकल डम्प करण्याऐवजी गरजूंना देण्याचे आवाहन केले आहे.

Related Stories

ब्रिटनमध्ये नाताळापूर्वी लस

Patil_p

अमेरिकेत मृत्यूतांडव; 24 तासात 2108 बळी

prashant_c

नेपाळमध्ये 18 मेपर्यंत टाळेबंदी

Patil_p

म्यानमारच्या नागरिकांची भारतात धाव

Patil_p

22 मुलांच्या आईची भन्नाट ट्रिक

Patil_p

ब्रिटनच्या सम्राज्ञीने बोलाविली तातडीची बैठक

Patil_p
error: Content is protected !!