तरुण भारत

बेकायदेशीर बायोडिझेलची विक्री करणाऱ्यांवर कारवाई – जिल्हाधिकारी

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हयात आजअखेर एकही अधिकृत बायोडिझेल विक्रीचा परवाना देण्यात आलेला नाही. बायोडिझेल कुणी अवैधरित्या विक्री करीत असल्यास नागरिकांनी त्याच्यांकडून बायोडिझेल खरेदी करु नये. ज्या व्यक्ती बेकायदेशीररित्या बायोडिझेल खरेदी विक्री करुन वाहनात भरताना व इतर कामकाजांसाठी वापरताना आढळून येतील त्यांच्यासह वाहनावर जीवनावश्यक वस्तू कायदयांतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारी दिला.

Advertisements

अनधिकृत बायोडिझेल विक्री करणायाबाबत नागरिकांना माहिती असल्यास संबंधित तालुक्याचे तहसिलदार किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके (मोबाईल क्रमांक 9422087077) यांना कळवावे. संबंधितांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील, असे आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले आहे.

Related Stories

कोल्हापूर : ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

Abhijeet Shinde

आता कर्नाटकात नो एंट्री

Abhijeet Shinde

इचलकरंजीस दूधगंगेतून पाणी देण्यास धरणग्रस्तांचा विरोध

Abhijeet Shinde

कोल्हापूर : शिरोळमध्ये पीडित महिलेवर जबरदस्ती, दोघांना अटक

Abhijeet Shinde

कुंभोजमधील लॅब टेक्नीशियन पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

कुंभोजमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांकरिता आज कडकडीत बंद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!