तरुण भारत

रियलमीचा जीटी निओ 2 भारतीय बाजारात सादर

नवी दिल्ली

 रियलमीने भारतीय बाजारात आपला नवीन जीटी निओ 2 हा स्मार्टफोन सादर केला आहे. हा कंपनीचा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे, जो विशेषकरुन गेमिंग प्रेमींसाठी डिझाईन केलेला आहे. फोनमध्ये 120 एचझेड रिप्रेश रेट असणारा एमोलेड डिस्प्ले आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. 5 जी कनेक्टिविटीही सपोर्ट करणारा हा फोन असेल. 65 वॉटची चार्जिंगची सुविधा यात असणार आहे.

Advertisements

जीटीची किमत

कंपनीने 8 जीबी आणि 128 जीबी ऑनबोर्ड स्टोरेज मॉडेलची किमत ही 31,999 रुपये ठेवली आहे. तर 12 जीबी रॅम आणि 265 जीबी ऑनबोर्ड स्टोरेजसह मॉडेलची किमत ही 35,999 रुपये राहणार असल्याची माहिती आहे.  निओ हा ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन या रंगामध्ये खरेदी करण्याचा पर्याय मिळणार आहे.

Related Stories

गॅलेक्सी एम 12 बाजारात दाखल

Amit Kulkarni

‘जिओ’ची जिओमार्ट वेबसाईट सुरू

Patil_p

ओप्पोचा रेनो 3 प्रो झाला स्वस्त

Patil_p

सॅमसंगचा गॅलेक्सी एम-21 मॉडेल सादर

tarunbharat

सॅमसंगचा फोल्डेबल फोन झाला स्वस्त

Patil_p

डेलला भारतात मिळतेय वाढती पसंती

Amit Kulkarni
error: Content is protected !!