तरुण भारत

इन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 11 टक्के नफा

नवी दिल्ली

 सध्याला अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल घोषित होत असून यात आयटी क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 11 टक्के निव्वळ नफा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपनीने शेअर बाजाराला नफ्यासंबंधीची माहिती दिली आहे.

Advertisements

आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबरच्या दुसऱया तिमाहीत 11 टक्के नफा वाढून 5 हजार 421 कोटी रुपयांवर पोहचला आहे. याआधीच्या तिमाहीत कंपनीने 4 हजार 845 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. यादरम्यानच्या काळात कंपनीचे उत्पन्न 20 टक्के वाढून 24 हजार 570 कोटी रुपयांवर पोहचले आहे.

Related Stories

जम्मू-काश्मीर : मंदिरावरील दहशतवादी हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळला

datta jadhav

दिल्ली : मागील 24 तासात 1,568 नवे कोरोना रुग्ण; 4,251 जणांना डिस्चार्ज!

Rohan_P

2 कोटीपेक्षा अधिक कोरोना टेस्ट करणारे देशातील पाहिले राज्य ठरले ‘उत्तर प्रदेश’

Rohan_P

भाजपच्या माजी मंत्र्याची गळा आवळून हत्या

datta jadhav

अर्जुनाच्या बाणांमध्ये आण्विकशक्ती!

Patil_p

पेट्रोल ‘शंभरी’वर डिझेल ‘नव्वदी’पार

Patil_p
error: Content is protected !!