तरुण भारत

मुख्य आर्थिक सल्लागार सोडणार पद

बेंगळूर

सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमणियन हे लवकरच पायउतार होणार आहेत. ते यापुढे आपले योगदान शैक्षणिक क्षेत्रात देणार असल्याचे सांगितले जाते. सदरच्या पदाचा राजीनामा ते पुढील महिन्यात देणार असून गेली 3 वर्षे त्यांनी हे पद सांभाळले होते. तीन वर्षाचा काळ आपल्यासाठी उत्तम ठरल्याचे सुब्रमणियन यांनी म्हटले आहे. सरकारचे या कामात आपल्याला सतत प्रोत्साहन मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisements

Related Stories

वाहन-आरोग्य विम्यांचे हप्ते मुदत वाढविली

Patil_p

मारूती सुझुकीने विकल्या 18 हजार गाडय़ा

Patil_p

आयटीआयची 4 जी-5जी उपकरणे बनविण्यास सक्षम

Patil_p

प्रारंभीची घसरण सावरत सेन्सेक्सची 243 अंकांची झेप

Patil_p

स्टेट बँकेचा नफा 55 टक्क्यांनी वाढला

Patil_p

सेन्सेक्स 44 हजार पार : गाठला नवा उच्चांक

Patil_p
error: Content is protected !!