तरुण भारत

हिंदुस्थान पेट्रोलियमची सोने जिंकण्याची ऑफर

मुंबई

 एलपीजीसह इंधन क्षेत्रात कार्यरत कंपनी एचपीसीएल अर्थात हिंदुस्थान पेट्रोलियमने  ग्राहकांना सोने जिंकण्याची संधी उपलब्ध केली आहे. नवरात्र काळात ग्राहकांना गॅस सिलेंडर खरेदीवर ही ऑफर असणार आहे. पेटीएममार्फत गॅस सिलेंडर बुक करणाऱया ग्राहकांना 10 हजाराचे सोने जिंकण्याची संधी असेल. ही ऑफर 16 ऑक्टोबरपर्यंत असेल, असे कंपनीने म्हटले आहे. दररोज पाच विजेते निवडले जाणार आहेत.

Advertisements

Related Stories

शेअर बाजारात तेजीचा प्रवास कायम

Omkar B

दमदार फिचर्ससोबत हिरोची ‘एक्स्ट्रीम 200 एस’ दाखल

Omkar B

बाजारात सेन्सेक्स, निफ्टीचा नवा उच्चांक

Patil_p

गोल्ड ईटीएफच्या गुंतवणुकीत घसरण

Patil_p

रिलायन्सकडून औषध कंपनी नेटमेड्स खरेदी

Patil_p

गोदरेज कन्झुमरची इनमोबीसोबत हातमिळवणी

Amit Kulkarni
error: Content is protected !!