तरुण भारत

देशांतर्गत प्रवासी वाहतूक वाढणार

मुंबई

 येणाऱया सणानिमित्त अनेकांचा प्रवास करण्यावर भर असणार आहे. या प्रवासी वाहतुकीत अनेकजण विमान सेवा, रेल्वेसेवा व इतर सेवांचा वापर करतील. उत्सवी काळात देशांतर्गत प्रवासी वाहतूक  60 टक्के वाढेल असा अंदाज एका सर्वेक्षणात मांडण्यात आला आहे. हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला याचा जास्तीत जास्त लाभ होणार आहे. नवरात्र व दसऱयानिमित्त 46 टक्के जणांनी देशात इतर शहरात जाण्याचे नियोजन केले आहे.

Advertisements

Related Stories

2021 मध्ये भारतात ऍपलचे पहिले रिटेल स्टोअर : सीईओ कुक

tarunbharat

5 जी सेवा लवकरात लवकर बहाल करण्याला प्राधान्य

Amit Kulkarni

शेअर बाजारात पुन्हा परतले तेजीचे वातावरण

Patil_p

मॅक्रोटेक डेव्हलपर्सचा आयपीओ

Patil_p

इलेक्ट्रीक वाहने होणार स्वस्त

Patil_p

TATA कंपनीला बेलआउट पॅकेज देण्यास ब्रिटनचा नकार

datta jadhav
error: Content is protected !!