तरुण भारत

हिमा दासला कोरोनाची बाधा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारताची अव्वल धावपटू हिमा दासला कोरोनाची बाधा झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. हिमा दास अलीकडेच धोंडशिरेच्या दुखापतीतून सावरली असून सध्या ती पुनरागमनासाठी तयारी करत होती. 21 वर्षीय हिमा यापूर्वी पतियाळातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्टमधील (एनआयएस) प्रशिक्षण शिबिरात समाविष्ट होती. स्वतः हिमा दासने ट्वीट करत आपल्याला कोरोनाची बाधा झाल्याचे जाहीर केले. हिमाला यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवता आली नव्हती. नंतर धोंडशिरेच्या दुखापतीमुळे ऑलिम्पिक पात्रता संपादन करण्याची तिची आशा धुळीस मिळाली होती.

Advertisements

Related Stories

ओडिशा एफसीकडून मदत

Patil_p

चालू वर्षांत टेनिसचे पुनरागमन अशक्य : साबातिनी

Patil_p

मुष्टियोद्धय़ांच्या प्रशिक्षण शिबिराला विलंब

Patil_p

विजय हजारे चषक स्पर्धेत श्रेयस अय्यर, धवन मुख्य आकर्षण

Patil_p

स्पेनचा नदाल उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

भारताचे सहा हॉकीपटू रूग्णालयात दाखल

Patil_p
error: Content is protected !!