तरुण भारत

अनुराधा पौडवाल यांची पंत महाराज मंदिराला भेट

वार्ताहर /सांबरा

पंत बाळेकुंद्री येथील श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या मंदिरला पद्मश्री पुरस्कार प्राप्त पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी भेट देऊन दर्शन घेतले.

Advertisements

कोल्हापूर येथून निघालेल्या अनुराधा पौडवाल यांचे बुधवारी सकाळी 9 वाजता श्रीक्षेत्र पंत बाळेकुंद्री येथे आगमन झाले. यावेळी श्री दत्त संस्थानच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अनुराधा पौडवाल यांनी श्री पंत महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर जवळपास एक तासभर थांबलेल्या अनुराधा पौडवाल यांनी श्री दत्त संस्थानच्या पदाधिकाऱयांशी चर्चा केली. त्यानंतर सकाळी 10 वाजता त्या सांबरा विमानतळावरून विमानाने मुंबईला रवाना झाल्या.

Related Stories

खानापूर तालुक्यात कोरोनाचा तिसरा बळी

Rohan_P

श्रीकांत कदम यांची 1 लाखांची मदत

Patil_p

मळ्यात अन् डोळ्यात पाणीच पाणी !

Omkar B

हिंडलगा, मण्णूर, बेनकनहळ्ळी, आंबेवाडीत कडक लॉकडाऊन

Patil_p

गटार स्वच्छतेच्या नावाखाली धूळफेक

Patil_p

फेसबुक प्रेन्ड्स सर्कलचीवंचितांबरोबर दिवाळी साजरी

Patil_p
error: Content is protected !!