तरुण भारत

समादेवी वैश्यवाणी महिला मंडळातर्फे हादगा

प्रतिनिधी /बेळगाव

समादेवी वैश्यवाणी महिला मंडळातर्फे नवरात्री, दुर्गाष्टमीनिमित्त समादेवी मंदिराच्या सभागृहात हादगा घालण्यात आला. मध्यभागी हत्तीची प्रतिमा ठेवून महिलांनी त्याच्या भोवती फेर धरून हदग्याची गाणी म्हटली. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा शिला बिडीकर व सचिव वर्षा सटवाणी यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला. यासाठी अश्विनी कलघटगी, शीतल कुडतरकर, कमल बापशेट, पूनम बैलूर, कांचम हणमशेट यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. हादग्यानंतर खिरापत वाटप करण्यात आले.

Advertisements

Related Stories

सहा महिन्यांची पार पडली हेस्कॉमची तक्रार निवारण बैठक

Patil_p

कोरोनाचा फैलाव मंदावला, मात्र खबरदारी बाळगा!

Rohan_P

पेरणीपूर्व मशागतीला आला वेग

Amit Kulkarni

सोमवारी 182 जण कोरोना बाधित झाले बरे

Patil_p

सुवर्णसौधमध्ये माहिती आयोग कार्यालयाचा शुभारंभ

Patil_p

समाजाचे हित साधते तेच खरे साहित्य!

Amit Kulkarni
error: Content is protected !!