तरुण भारत

एम्समध्ये वरिष्ठ सहकाऱ्यानं बलात्कार केल्याचा महिला डॉक्टरने केला आरोप

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

देशात गेल्या काही दिवसांपासून देशातील महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना घडत असुन याच पार्श्वभुमीवर दिल्लीतील एम्स रुग्णालयातील एका वरिष्ट सहकार्याने आपल्यावर बलात्त्कार केल्याचा आरोप एका महिला डॉक्टरने केला आहे. रुग्णालय परिसरातील २६ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या बर्थडे पार्टीच्या वेळी ही घटना घडल्याचं महिला डॉक्टरने सांगितलं आहे.

Advertisements

याविषयी एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार या घटनेची माहिती ११ आक्टोबर रोजी मिळाली. यानंतर पीढीतेची रुग्णालयात भेट घेतली असता. पिढीतेने २६ सप्टेंबर रोजी वाढदिवसाच्या निमीत्ताने सहकाऱ्याच्या खोलीत गेले असता आपल्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली असल्याचे सांगितले. आरोपीने हा प्रकार आपल्या परिवार शहरा बाहेर असताना केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच पीढीतेने व उपस्थीत दारु प्यायले होते. आणि तीथेच रात्रभर थांबले होते. याच रात्री आरोपीने बळजबरीने तीच्यावर बलात्कार केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related Stories

कोल्हापूर : विजेच्या धक्क्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

Abhijeet Shinde

‘ त्या ‘ हत्याकांड प्रकरणी एस. पी. तेजस्विनी सातपुते घटनास्थळी दाखल

Abhijeet Shinde

आता जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन बनविता येणार

Patil_p

कोरोनाविरोधातील लढ्यासाठी मोदी सरकारचा तीन टप्प्यांचा मास्टर प्लॅन

prashant_c

लॉक डाऊन चे उल्लंघन

Patil_p

‘निसर्ग’शी सामना करण्यासाठी NDRF सज्ज

datta jadhav
error: Content is protected !!