तरुण भारत

इंडियाबुल्सने 874 कोटींची केली घर विक्री

बेंगळूर

 बांधकाम क्षेत्रातील कंपनी इंडियाबुल्स रिअर इस्टेट लिमिटेडने चालू आर्थिक वर्षात पहिल्या 6 महिन्यात 874 कोटी रुपयांची रक्कम घर विक्री बुकिंगमधून प्राप्त केली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत समान अवधीतील आकडेवारीशी तुलना करता विक्री दुप्पट असल्याचे दिसून आले आहे. मागच्या आर्थिक वर्षात समान अवधीत 368 कोटी रुपयांच्या घरांची विक्री झाली होती. सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीअखेर कंपनीने 5.64 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. वर्षामागे मात्र कंपनीने 76 कोटी रुपयांचा तोटा सहन केला होता.

Advertisements

Related Stories

ऑगस्टच्या 15 दिवसात वीज उत्पादनात वाढ

Patil_p

कोरोनामुळे 70 टक्के स्टार्टअप प्रभावित

Patil_p

इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये 22 हजार कोटींची भर

Amit Kulkarni

लहानपण देगा देवा

Omkar B

शेअरबाजार निर्देशांकाचा नवा विक्रम

Omkar B

अँटनी वेस्टच्या आयपीओला प्रतिसाद

Patil_p
error: Content is protected !!