तरुण भारत

आजचे भविष्य मंगळवार दि. 19 ऑक्टोबर 2021

मेषः वाद-विवाद मतभेद मिटवा पुढे फायदा होईल

वृषभः कोर्ट प्रकरण, वादावादी  यात सरशी पण तुमची बाजू योग्य हवी

Advertisements

मिथुनः सध्याच्या  नोकरीशिवाय दुसरी एक संधी मिळण्याची शक्मयता

कर्कः उदासीन  नकारात्मक व्यक्तीपासून दूर राहा

सिंहः अति उंच चढणे उतरणे काही बाबतीत धोकादायक ठरेल

कन्याः नको असलेली माणसेच ऐनवेळी संकटात मदत करतील

तुळः सौम्य व नेभळट धोरण ठेवू नका गैरफायदा घेतला जाईल

वृश्चिकः  तुमचे कष्ट व जिद्द पाहून गेलेली नोकरी परत मिळेल

धनुः चातुर्य कष्ट बुद्धिमत्ता  व दूरदर्शीपणाचा ऐनवेळी फायदा होईल

मकरः तप्त वातावरण असलेल्या ठिकाणी क्षणभरही थांबू नका

कुंभः अनोळखी हिंस्त्र प्राण्याच्या जवळ जाऊ नका अंदाज चुकेल.

मीनः वाहनात चढताना बेसावध राहू नका, धोका संभवतो

Related Stories

तुमचे ग्रह आमचा अंदाज

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 6 ऑक्टोबर 2020

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 23 जानेवारी 2021

Patil_p

आजचे भविष्य शुक्रवार दि. 15 जानेवारी 2021

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 22 डिसेंबर 2020

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 3 मे 2021

Patil_p
error: Content is protected !!