तरुण भारत

बोरी विवेकानंद विद्यालयात 9वी व 10वीचे वर्ग पूर्ववत

प्रतिनिधी /मडगाव

कोविड महामारीमुळे बंद झालेले इयत्ता 9वी आणि 10वीचे शैक्षणिक वर्ग काल सोमवार 18 पासून सुरू करण्यात आले. वर्ग सुरू झाल्यामुळे पालक व शिक्षकांमध्ये उत्साह दिसत होता. सरकारची मार्गदर्शक तत्त्वे पाळूनच वर्ग सुरू करण्यात आले आहेत. एवढे दिवस ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेल्या परीक्षा आता ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. 

Advertisements

नेहमीप्रमाणे शाळेच्या प्रार्थनेने वर्गाची सुरुवात करण्यात आली. बहुसंख्य पालकांचा लवकरात लवकर शाळा सुरू व्हावी असा आग्रह होता. पूर्ववत नववी- दहावीचे वर्ग सुरू झाल्यामुळे पालकांनी व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. खूप दिवसांनी मित्र मैत्रिणी भेटल्यामुळे मुलांच्या चेहऱयावर आनंद ओसंडून वाहत होता.

Related Stories

गोमंतकीय गायक रमेश सुंखठणकर कालवश

Amit Kulkarni

गोवा सरकारला ‘सर्वोच्च’ दणका

Amit Kulkarni

‘आप’तर्फे कौशल्य मार्गदर्शन

Patil_p

सौ.विजयाताईवर आज अंत्यसंस्कार

Patil_p

द. गो. जिल्हा रुग्णालयाचे दोन मजले कोविडसाठी वापरात आणावेत

Patil_p

दहावीची परीक्षा रद्द, बारावीचा निर्णय बुधवारपर्यंत

Amit Kulkarni
error: Content is protected !!