तरुण भारत

सुहासिनी महिला मंडळातर्फेनवरात्रोत्सव उत्साहात

प्रतिनिधी /बेळगाव

पटवर्धन लेआऊट, वडगाव येथील सुहासिनी मंडळाचा नवरात्रोत्सव दांडिया व गरबा खेळून पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. या कार्यक्रमासाठी लसीकरण झालेल्या महिलांना प्रवेश देण्यात आला. उत्सवाची सुरुवात अध्यक्षा नंदिनी चौगुले आणि कार्यकारिणीच्या सदस्या यांच्या हस्ते अंबामातेच्या पूजन व आरतीने करण्यात आली. समस्त जगाला कोरोनाच्या महामारीतून मुक्त करण्याची प्रार्थना करण्यात आली. तीन दिवस चाललेल्या या उत्सवात महिला व लहान मुलांनी आनंद लुटला. कार्यक्रमाची सांगता देवीमातेच्या जयघोषाने आणि अल्पोपाहाराने झाली.

Advertisements

Related Stories

सिव्हिल हॉस्पिटलच्या आरएमओपदी डॉ. कट्टी

Patil_p

24 तासात केवळ 3 नवे रुग्ण बेंगळूरमध्ये गर्भवतीचा मृत्यू

Rohan_P

वाढवलेला कर महापालिकेने कमी करावा

Patil_p

अतिवाडात ग्रा. पं. सदस्यांतर्फे धरणाशेजारी स्वच्छता मोहीम

tarunbharat

रेशन दुकानदारांनाही कोरोना वॉरियर्स म्हणून सुविधा द्या

Patil_p

सीमालढय़ातील हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही

Amit Kulkarni
error: Content is protected !!