तरुण भारत

अरुणाचल प्रदेशात एविएशन ब्रिगेड तैनात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतीय लष्कराकडून अरुणाचल प्रदेशात पहिल्यांदाच एविएशन ब्रिगेड तैनात करण्यात आले आहे. येथे स्वदेशी अटॅक हेलिकॉप्टर रुद्र तैनात आहे. जे शत्रूच्या कुठल्याही ठिकाणाला उद्ध्वस्त करण्याची क्षमता ठेवते. अरुणाचल प्रदेशाच्या एलएसीजवळ पोहचताच त्याठिकाणी किती आव्हानं आहेत याची जाणीव होते.

Advertisements

शत्रूवर वेगाने हल्ला करण्यासाठी अटॅक हेलिकॉप्टरचा उपयोग केला जातो. तसेच डोंगरदऱ्या, घटनदाट जंगल परिसरात सैनिकांना ने-आण करण्यासाठी, शस्त्र, दारुगोळा पोहचवण्यासाठी, जखमी सैनिकांच्या मदतीसाठी हे हेलिकॉप्टर कामी येतं.
वेगाने सैनिकांना लाइन ऑफ कंट्रोलपर्यंत पोहचवण्यासाठी चिनूक आणि एम 17 सारखे मोठे माल वाहतूक हेलिकॉप्टर आणि ड्रोनही आहेत. अरुणाचल प्रदेशात बनविण्यात आलेली एविएशन ब्रिगेड दिवसरात्र शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवते.

Related Stories

मुंबई स्फोटांवर येतेय वेब सीरिज

Patil_p

मध्यप्रदेश : बस दुर्घटनेत 46 प्रवाशांचा मृत्यू

datta jadhav

राज ठाकरेंनी फोन करून उद्धव ठाकरेंकडे केली ‘ही’ मागणी

Abhijeet Shinde

ठाण्यातील भिवंडी येथे तीन मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू

Rohan_P

‘वंडर वुमन’ तिसऱयांदा आई होणार

Patil_p

कोरोना संकटात बिहारमध्ये रणधुमाळी

Patil_p
error: Content is protected !!