तरुण भारत

अमित शाह पीएम मोदींच्या भेटीला

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज सकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये काश्मीरसह इतर अनेक राष्ट्रीय मुद्यांवर चर्चा सुरू आहे. तसेच दहशतवाद्यांच्या घुसखोरीला आळा घालण्याबरोबरच काश्मीरमध्ये राहणाऱ्या फुटीरतावादी नेत्यांवर कारवाई करण्याविषयीही या बैठकीत चर्चा सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.

Advertisements

तत्पूर्वी, अमित शाह यांनी सोमवारी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर सुमारे सहा तास बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी अंतर्गत सुरक्षेबाबत राज्यांमधील समन्वयावर भर दिला. या बैठकीला पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक आणि महानिरीक्षक स्तराचे निवडक क्षेत्र अधिकारी, केंद्रीय पोलीस दलांचे प्रमुख, गुप्तचर संस्था आणि सर्व राज्यांच्या पोलीस संघटना उपस्थित होत्या.

Related Stories

योगी आदित्यनाथ यांचे सरकारी निवासस्थान बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षेत वाढ

Rohan_P

राज्यात शंभर टक्के सत्ताबदल होणार – प्रवीण दरेकर

Sumit Tambekar

व्हिसावरील बंदी उठवली; पर्यटन वगळता सर्वांना भारतात येण्यास मुभा

Rohan_P

मुंबईत २० वर्षीय तरुणीची बलात्कार करून हत्या

Abhijeet Shinde

पाकिस्ताननेही दिला चीनला झटका; घातली ‘बिगो’ ॲपवर बंदी

datta jadhav

‘स्लोवेनिया’ : युरोपातील पहिला कोरोनामुक्त देश

datta jadhav
error: Content is protected !!