तरुण भारत

भारतीय लष्कराने ‘लष्कर ए तोयबा’च्या सहा दहशतवाद्यांचा केला खात्मा

ऑनलाईन टीम / श्रीनगर

गेल्या काही दिवसांपासुन जम्मु- काश्मिर आणि पाकिस्थान दरम्यानच्या भागात पाक पुरस्कृत दहशत वाद्यांच्या हालचाली वाढल्याने भारतीय लष्कराने या परिसरावर करडी नजर ठेवली आहे. गेल्या काही आठवड्यात दशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय ९ जवान शहीद झाले होते. याच जम्मुच्या सेक्टरमध्ये ही कारवाई करण्यात आली.या कारवाईत भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील ‘लष्कर ए तोयबा’ या दहशतवादी संघटनेच्या सहा दहशतवाद्यांना कंठस्थान घातलं आहे.

Advertisements

भारतीय जवानांनी केली ही कारवाई ही राजौरी सेक्टरमधील घनदाट जंगलांमध्ये भारतीय लष्कराने ही कारवाई केली. भारतीय लष्कराच्या १६ पोलीस बटालियनकडून याच भागात दडून बसलेल्या तीन ते चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अजूनही चकमक सुरु असल्याची प्राथमिक माहिती सुत्रांनी दिली आहे.

भारतीय लष्कराची दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ९ जवान झाले असल्याने कारवाईत राजौरी सेक्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन राव यांनी १६ ऑक्टोबर रोजी या प्रदेशाला भेट दिली होती. यावेळी राव यांनी लष्कराच्या कारवाई संदर्भात चर्चा केली होती.

Related Stories

देशात लवकरच मिश्र लसीकरण?

datta jadhav

कोल्हापूर जिल्हय़ात कोरोनाचे 6 बळी, 269 पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

चित्ररथास परवानगी नाकारणे म्हणजे येथील जनतेचा अपमान : सुप्रिया सुळे

prashant_c

”नवनीत राणांनी तेव्हा आवाज उठवला असता तर दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता”

Abhijeet Shinde

पाटण तालुक्यात कोरोनाची बेकायदेशीर रक्त चाचणी?

Patil_p

कामगार हक्काचे संरक्षण व विविध मागण्यांसाठी सर्व कामगार संघटनांच्या वतीने देशव्यापी निदर्शने

Abhijeet Shinde
error: Content is protected !!