तरुण भारत

ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी

प्रतिनिधी / सातारा :

सन 2021 ची जनगणना ऑनलाईनच्या माध्यमातुन होणार आहे. सद्यस्थितीत जनगणनेचा जो अहवाल केंद्र सरकारने प्रसारीत केला आहे. त्यामध्ये ओबीसींचा कॉलम नाही. ओबीसींनी जातनिहाय जनगणनेसाठी व राजकीय आरक्षण पुर्नस्थापीत होण्यासाठी जनगणनेवर बहिष्कार टाकणे हा एकच पर्याय आहे .त्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी ‘नो डाटा नो व्होट’ ही मोहिम संघटना राबविणार आहे, या बाबतचे निवेदन सातारा जिल्हा ओ.बी.सी महिला संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारी देण्यात आले. याप्रसंगी संघटनेच्या कार्याध्यक्षा शांता जानकर, महासचिव दिपाली लोहार, अध्यक्षा सुनिता दिक्षित, शहर अध्यक्षा शुभांगी लोहार, मंगला फरांदे, अर्चना दिक्षित आदी उपस्थित होत्या.

Advertisements

Related Stories

दहा महिन्यांपासून सातारा तालुका हॉटस्पॉट

Amit Kulkarni

शहरात फिरत्या पथकांकडून कोरोना चाचणीला वेग

datta jadhav

लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी जनजागृतीवर भर द्या

datta jadhav

कोरोनाला आळा घालण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – आ. शिवेंद्रसिंहराजे

Abhijeet Shinde

कास पठाराच्या परिसरात जाळला जैविक कचरा

Abhijeet Shinde

डांभेवाडी येथे मतदारांवर दबाव टाकणाऱ्या पाचजणांवर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!