तरुण भारत

हिंदुस्थान युनिलिव्हरच्या नफ्यात 8 टक्के वाढ

नवी दिल्ली 

 एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हरचा तिमाही निकाल नुकताच जाहीर झाला असून तिमाहीत नफा 8 टक्के इतका वाढला आहे. कंपनीने आर्थिक वर्षाच्या दुसऱया तिमाहीत 2 हजार 187 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी याच कालावधीत कंपनीने 2009 कोटी रुपयांचा नफा मिळवला होता. मागच्या तिमाहींच्या तुलनेत पाहता वाढ ही 6 टक्के इतकीच नोंदली गेली आहे.

Advertisements

Related Stories

ग्राहक जोडणीत ‘एअरटेल’ आघाडीवर

Omkar B

पीबी फिनटेक लिमिटेडचा येणार आयपीओ

Patil_p

क्लासिक 350 बेस्ट सेलींग बाईक

Patil_p

गोल्ड ईटीएफच्या गुंतवणुकीत घसरण

Patil_p

ऍमेझॉनची फार्मसी डिलीवरी सुविधा सादर

Patil_p

आयटी हार्डवेअर कंपन्यांची सरकारकडे मागणी

Amit Kulkarni
error: Content is protected !!