तरुण भारत

पीबी फिनटेक लिमिटेडचा येणार आयपीओ

बेंगळूर

 पीबी फिनटेक लिमिटेडचा आयपीओ भारतीय भांडवली बाजारात येण्याचा मार्ग सुकर झाला आहे. भांडवली बाजारातील नियामक सेबीने याकरीता मंजुरी दिली असल्याचे समजते. ऑनलाइन विमा क्षेत्रातील प्लॅटफॉर्म पॉलिसीबाजारची ही सहकारी कंपनी असून येत्या आयपीओ सादरीकरणातून पीबी फिनटेक 6 हजार 17 कोटी रुपये उभारणार असल्याचे सांगण्यात येते. आयपीओअंतर्गत कंपनी 3 हजार 759 कोटी रुपयांचे इक्विटी समभाग सादर करणार आहे.

Advertisements

Related Stories

सलग पाचव्या महिन्यात सेवा क्षेत्रात घसरण

Patil_p

लहान व्यवसायांसाठी फेसबुकचे 32 कोटींचे अनुदान

Patil_p

जगभरात जानेवारी महिन्यात डाऊनलोडमध्ये टेलीग्राम तेजीत

Patil_p

आगामी दशकात मांस उद्योगात तेजीचे संकेत

Patil_p

स्त्रीजन्मा, ही तुझी अर्थ कहाणी…

Patil_p

SBI चे गृहकर्ज महागले

datta jadhav
error: Content is protected !!