तरुण भारत

बजाजची नवी पल्सर 250 एफ लवकरच

नवी दिल्ली

 ऑटो क्षेत्रातील कंपनी बजाज ऑटोने आपली नवी पल्सर 250 एफ ही नवी मोटारसायकल दाखल करण्याचे ठरवले आहे. पल्सर ब्रँड भारतीय बाजारात उतरवून कंपनीला 20 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. सुरूवातीला पल्सर ही मोटारसायकल 2001 मध्ये दाखल करण्यात आली होती. भारतात स्पोर्टस् गटातील ही अत्यंत लोकप्रिय मोटारसायकल असल्याचे बोलले जात आहे. सदरची गाडी 28 ऑक्टोबरला लाँच केली जाणार आहे.

Advertisements

Related Stories

देशातील वाहनांच्या आकारमानात होणार बदल, अधिसूचना जारी

datta jadhav

‘अल्काझार’ने एमजी हेक्टरला टाकले मागे

Amit Kulkarni

एमजी मोटरची पहिली ऑटोनॉमस एसयूव्ही ग्लोस्टर कार येणार

Patil_p

40,000 इको गाडय़ा परत मागवल्या

Patil_p

बीएमडब्ल्यूची नवी स्पोर्टस् कार बाजारात

Patil_p

वाहन क्षेत्र निराश !

Omkar B
error: Content is protected !!