तरुण भारत

गोवा मुलींच्या हॉकी संघ कप्तानपदी प्रज्वला हरमलकर

क्रीडा प्रतिनिधी /मडगाव

झारखंडात सिमदर्गा येथे होणाऱया ज्युनियर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत भाग घेणारा गोव्याच्या मुलींचा हॉकी संघ गोवन्स हॉकीने जाहीर केला आहे. या स्पर्धेत गोव्याचे नेतृत्त्व प्रज्वला हरमलकर करेल. स्पर्धेचे आयोजन 21 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत होणार असून यासाठी गोव्याचा संघ स्पर्धेसाठी रवाना झाला.

Advertisements

गोव्याच्या मुलींचा हॉकी संघ याप्रमाणेः सॅनिया वाझ (गोलरक्षक), निकिता नाईक, दिक्षा चौधरी, प्रज्वला हरमलकर (कप्तान), ज्युयेल डिसोझा, युलानिया सिकेरा, ब्रुनिल्डा आंद्राद, अदिती नाईक, फियेरा फर्नांडिस, मीशेल लुईस, कॅस्लिन वियेगस, पर्ल आल्मेदा, संतोषी नागेकर, रिया साळगावकर, सेजल पार्सेकर, जॉविना डिसिल्वा, युक्ता महातो व वीणा नाईक.

Related Stories

शांतादुर्गा कुंकळळीकरीणीच्या जत्रोत्सवाला आजपासून प्रारंभ

Amit Kulkarni

चिखली वास्कोतील महामार्गावर वृक्ष कोसळला, वाहतुक अन्य मार्गांवर वळवली

Amit Kulkarni

शेळपेतील ‘वरुण ब्रिव्हरेजिस’मध्ये कार्यरत कामगार स्थानिकच

Omkar B

कान्हे परब घराण्यातील गणेशोत्सवाची सांगता

Omkar B

गो.सु.म तर्फे येणाऱया काळात म्हादईचा लढा अधिक तिव्र

Patil_p

सरकारकडून महामारीच्या काळात ‘डेन्टल’ विद्यार्थ्यांना लुटण्याचा प्रयत्न

Amit Kulkarni
error: Content is protected !!