तरुण भारत

ऍड. सुरेश रायकर यांना विधी विशारद पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी /पणजी

कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या सोहळय़ात ऍड. सुरेश रायकर यांना ‘राष्ट्रीय विधी विशारद भूषण 2021’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सोहळय़ाचे मुख्य अतिथी मंत्री भामू पाटील यांच्याहस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. ऍड. रायकर यांनी विविध समाजोपयोगी, विधी विषयक व्याख्यानांद्वारे समामध्ये विधी प्रबोधन केले आहे. गरीबांना कायदेविषयक सल्ला देणे व त्यांचे खटलेही ऍड. रायकर यांनी यशस्वीपणे मोफत हाताळलेले आहेत. स्वतः पदरमोड करून गोर-गरीबांचे हित राखलेले आहे. कित्येक सामाजिक, धार्मिक संस्थांचे व देवस्थान प्रतिष्ठानांचे ते मोफत कायदे विषयक सल्लागार व वकील आहेत. त्यांची दोन कायदा विषयक पुस्तकेही पूर्णत्त्वाच्या वाटेवर आहेत.

Advertisements

Related Stories

कंत्राटीपध्दतीवर घेतलेल्या नर्सना मुदतवाढ द्या

Omkar B

हायर सेकंडरीच्या परीक्षा आता ऑफलाईन

Amit Kulkarni

कोविडच्या दुसऱया लाटेत ईएसआय हॉस्पिटलात 1500 जणांवर उपचार

Amit Kulkarni

विरोधकांना राज्यपाल जवळचे !

Patil_p

प्रलंबित तारांकित प्रश्नावरून गदारोळ

Amit Kulkarni

वीज ‘ओटीएस’ योजनेस 31 जानेवारीपर्यंत वाढ

Patil_p
error: Content is protected !!