तरुण भारत

मंत्री दीपक पाऊसकर यांचा वाढदिवस साजरा

प्रतिनिधी /धारबांदोडा

बांधकाम मंत्री श्री दीपक पाऊसकर यांचा वाढदिवस मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या उपस्थितीत केक कापून पाऊसकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, यावेळी त्यांच्यासोबत दीपक पाऊसकर यांच्या मातोश्री, पिताजी ,भाऊ संदीप पाऊसकर, विज मंत्री निलेश काब्राल तसेच सर्व पंचायतीचे सरपंच ,उपसरपंच व पंच सदस्य उपस्थित होते. याचबरोबर दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष सौ सुवर्णा तेंडुलकर, धारबांदोडा जिल्हा सदस्य सौ सुधा गावकर वाढदिवस आयोजन समितीचे अध्यक्ष आप्पा गावकर व इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते स्वर्गीय मनोहर पर्रिकर क्रीडा संकुलाचे यावेळी उद्घाटन करण्यात आले.

Advertisements

Related Stories

सत्तरीतील अडीज हजार शौचालय उभारण्याच्या कामाला लवकरच सुरुवात

Patil_p

मडगावच्या न्यू मार्केटची वादळात हानी

Amit Kulkarni

पणजीत 22 पासून मारुतीराय संस्थान जत्रोत्सव

Amit Kulkarni

गोव्याचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा दर देशात सर्वाधिक

Amit Kulkarni

खलाशांना गोव्यात आणण्याची प्रक्रिया सुरु

Omkar B

कुळे शिगाव पूरग्रस्त भागाची मंत्री दीपक पाऊसकरांकडून पाहणी

Amit Kulkarni
error: Content is protected !!