तरुण भारत

शोपियांमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा; शोधमोहिम सुरू

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

दक्षिण काश्मीरच्या शोपियांमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. सुरक्षा दलाने या भागाला वेढा दिला असून, शोधमोहिम सुरू आहे.

Advertisements

शोपियां जिह्यातील चीरबाग ड्रगन भागात काही दहशतवादी लपल्याची गुप्तचर यंत्रणेकडून सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार शोधमोहिम हाती घेण्यात आली. सुरक्षा दलांकडून या भागाला वेढा घट्ट होताच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले. या भागात सध्या शोधमोहिम सुरू आहे.

Related Stories

चोवीस तासात ‘40 हजार’पार

Patil_p

अफवेने पाकिस्तानची उडाली झोप, अन् झेपावली विमाने

datta jadhav

केजरीवाल सरकारने लपविला कोरोनाबळींचा आकडा

Amit Kulkarni

जगभरात 90 लाखांहून अधिक कोरोनाबाधित

datta jadhav

‘ऑन दी स्पॉट’ लसीकरण मोहिमेला अल्प प्रतिसाद

Abhijeet Shinde

कोरोनाची लक्षणे नसणाऱया रुग्णांवर घरीच उपचार

Patil_p
error: Content is protected !!