तरुण भारत

महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बंद असल्याने प्रवाशांचे हाल

शेवटचा थांबा सीमेपर्यंतच, खासगी वडाप चालकांकडून प्रवाशांची लुट

प्रतिनिधी/मिरज

Advertisements

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातून एसटी सेवा बंद असल्याने शेकडो प्रवाशांचे हाल होत आहेत. कर्नाटकातील एसटी महाराष्ट्र सीमेपर्यंत आणि महाराष्ट्रातील एसटी बस कर्नाटक सीमेपर्यंतच थांबत असल्याने तेथून पुढे प्रवास करण्यासाठी प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खासगी वाहन चालकांकडून मनमानी पध्दतीने दर आकारणी करुन प्रवाशांची आर्थिक लुटमार सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटकातील एसटी सेवा सुरु करावी, अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.

Related Stories

‘सोमय्यांना सांगितलं होतं जाऊ नका, तरीही ते गेले’, दगडफेकीच्या आरोपावर भावना गवळींची प्रतिक्रिया

Abhijeet Shinde

कर्नाटकात ट्रायटन इलेक्ट्रिक वाहनच्या गुंतवणूकीला पाठिंबा: मुख्यमंत्री

Abhijeet Shinde

राज्य मंत्रिमंडळ विस्तार ग्रा. पं. निवडणुकीपूर्वी?

Patil_p

कर्नाटक: ‘घरी लस घेतली काय चुकलं ?’

Abhijeet Shinde

कर्नाटक: तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका; मुलांसाठी वैद्यकीय सुविधा वाढविण्याचा सरकारचा निर्णय

Abhijeet Shinde

एम्समध्ये वरिष्ठ सहकाऱ्यानं बलात्कार केल्याचा महिला डॉक्टरने केला आरोप

Abhijeet Shinde
error: Content is protected !!