तरुण भारत

मिरजेत बेकायदेशीर दारु अड्डय़ावर छापा, 13 हजारांची दारु जप्त

स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई, आरोपी फरार

प्रतिनिधी/मिरज

Advertisements

मिरज-मालगांव रस्त्यावर इंदिरानगर येथे सुरू असणाऱ्या बेकायदेशीर देशी दारु विक्री अड्डय़ावर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी अमोल दुर्गप्पा रणधीर (वय 34) याच्यावर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल केला असून, तो फरार झाला आहे. पोलिसांनी सुमारे 13 हजार रुपयांचा दारुसाठा जफ्त केला. याच आरोपीवर लॉकडाऊन कालावधीतही मोठी कारवाई करुन लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.

Related Stories

सांगलीत डॉ.अमोल कोल्हेंची बुधवारी जाहीर सभा : राष्ट्रवादीच्या भव्य किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ

Sumit Tambekar

कोरोना रूग्णांसाठी शंभर बेडची सोय करू – अण्णा डांगे

Abhijeet Shinde

सांगली : कर्नाटकातील महिलेचा येळवीत मृत्यू

Abhijeet Shinde

सहकारात सातत्यासाठी पीआर पाटील यांच्या सारखी माणसे घडावी लागतात – खा.शरद पवार

Abhijeet Shinde

सांगली : वांगी येथे तरसाच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार, दोन जखमी

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांजवळ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!