तरुण भारत

सांगली : महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बंद असल्याने प्रवाशांचे हाल

शेवटचा थांबा सीमेपर्यंतच, खासगी वडाप चालकांकडून प्रवाशांची लुट

प्रतिनिधी / मिरज

Advertisements

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातून एसटी सेवा बंद असल्याने शेकडो प्रवाशांचे हाल होत आहेत. कर्नाटकातील एसटी महाराष्ट्र सीमेपर्यंत आणि महाराष्ट्रातील एसटी बस कर्नाटक सीमेपर्यंतच थांबत असल्याने तेथून पुढे प्रवास करण्यासाठी प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

खासगी वाहन चालकांकडून मनमानी पध्दतीने दर आकारणी करुन प्रवाशांची आर्थिक लुटमार सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटकातील एसटी सेवा सुरु करावी, अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.

Related Stories

सांगली : महापालिकेच्या शाळा क्र.२० मधील विद्यार्थी गिरवतात स्मार्ट धडे

Abhijeet Shinde

दिलासाः सांगली जिल्हय़ात तब्बल 489 रूग्ण कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

”राज्यशासनाकडे कारखाने वाचवण्यास पैसे आहेत, मग पूरग्रस्तांसाठी का नाहीत ?”

Abhijeet Shinde

बोगस बियाणे विक्रीबाबत शासन कठोर पावले उचलणार- डॉ. विश्वजीत कदम

Abhijeet Shinde

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला कुपवाडकरांचा पाठिंबा

Abhijeet Shinde

एफआरपी प्रश्नी स्वाभिमानीचे गांधीगिरीने आंदोलन

Sumit Tambekar
error: Content is protected !!