तरुण भारत

माजी यष्टिरक्षक सय्यद किरमाणी उद्या कोल्हापुरात

प्रतिनिधी / कोल्हापूर

1983 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघातील सदस्य माजी कसोटीवीर यष्टिरक्षक सय्यद किरमाणी शुक्रवारी (22 ऑक्टोबर) एका कार्यक्रमासाठी कोल्हापुरात येणार आहेत. संस्कारा हेअरिंग सोल्युशनच्या क्लिनिकच्या उद्घाटनासाठी येणारे किरमाणी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधणार आहेत. हॉटेल सयाजी येथे सकाळी 11ः30 वाजता कार्यक्रम होणार आहे. 72 वर्षीय किरमाणी यांनी भारताकडून 88 कसोटी आणि 49 एकदिवसीय सामन्यात प्रतिनिधीत्व केले आहे.

Advertisements

Related Stories

जुन्या काळातील मेकअपमन अकबर मुश्रीफ यांचे निधन

Abhijeet Shinde

सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क, रूमाल बंधनकारक : जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

राष्ट्रीय महामार्गावर किणी टोल नाक्या जवळ तीन ते चार फूट पाणी

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात 24 तासांत 51 नवे रूग्ण

Abhijeet Shinde

कोल्हापूर : करवीर पश्चिम परिसरात धुवाधार, 25 गावांचा संपर्क तुटला

Abhijeet Shinde

परखंदळे: पंचवीस वर्षातील रेशन भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!