तरुण भारत

वनप्लसच्या सीईओपदी नवनीत नाक्रा

मुंबई  : वनप्लस या जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी(सीईओ) नवनीत नाक्रा यांची निवड करण्यात आली आहे. नाक्रा यांना पदभरतीत बढती मिळाली आहे. वनप्लस इंडियामध्ये नाक्रा यांनी फेब्रुवारी 2020मध्ये उपाध्यक्ष म्हणून आपल्या नोकरीला सुरुवात केली. चीफ स्ट्रेटेजी ऑफिसरनंतर त्यांना सीईओ बनविण्यात आले आहे. त्यांनी आपला या अगोदरचा कालावधी यशस्वीपणे सांभाळल्याने त्यांना बढती मिळाली असल्याची माहिती आहे.

Related Stories

सॅमसंग ए 51 ची विक्री 60 लाखावर

Patil_p

लावा इंटरनॅशनलचा येणार आयपीओ

Amit Kulkarni

‘यु ऍण्ड आय’कडून फ्लेम ब्लुटुथ स्पीकर लाँच

Amit Kulkarni

व्होडाफोन-आयडियाचे स्वस्त प्लॅन सादर

Patil_p

ओप्पोचे दोन स्मार्टफोन्स भारतात लाँच

Patil_p

रियलमीचे दोन स्मार्टफोन्स सादर

Patil_p
error: Content is protected !!