तरुण भारत

लार्सन ऍण्ड टुब्रो फायनान्सचा नफा वाढला

मुंबई  : लार्सन ऍण्ड टुब्रो फायनान्स व होल्डिंग लिमिटेडने जुलै ते सप्टेंबर2021 या कालावधीत 224 कोटी रुपयाचा नफा कमविला आहे. सदरचा नफा हा मागील वर्षीच्या समान अवधीच्या तुलनेत नफा 15 टक्के अधिक आहे. जून 2021 ला संपलेल्या तिमाहीत हा नफा 178 कोटीचा झाला आहे. या तुलनेत या खेपेला 21 टक्के नफ्यात वाढ झाल्याची नेंद केली आहे.

Related Stories

आयटीसीचा निव्वळ नफा 30 टक्क्यांनी वधारला

Amit Kulkarni

गोल्ड इटीएफमध्ये 384 कोटींची गुंतवणूक

Patil_p

टीसीएसचे 75 टक्के कर्मचारी 2025 पर्यंत वर्क फ्रॉम होम

Patil_p

सेन्सेक्स निर्देशांक 318 अंकांनी मजबूत

Amit Kulkarni

नोव्हेंबरमध्येही देशातील विदेशी गुंतवणूक विक्रमी टप्प्यावर

Omkar B

व्होडाफोन-आयडियाला सरकारची साथ ?

Amit Kulkarni
error: Content is protected !!