तरुण भारत

आजचे भविष्य 22-10-2021

मेषः चैन व अति देखावा अंगलट येण्याची शक्मयता.

वृषभः महत्त्वाची कागदपत्रे  कुणालाही दाखवू नका

Advertisements

मिथुनः नोकरी-व्यवसाय कार्यक्षेत्र अनपेक्षित बदल मानसिक तणाव

कर्कः कांहीं  काळ जन्म गावापासून दूर गेल्यास संभाव्य संकटे टळतील 

सिंहःगरजेच्या वेळी अनेकांचे अंतरंग समजल्याने वागण्याचा अंदाज येईल

कन्याः ऐनवेळी शत्रूंना मदत केल्यामुळे ते जिवलग मित्र बनतील

तुळः मुद्देसूद व चातुर्यपूर्ण बोलण्यामुळे शत्रूवर मात कराल

वृश्चिकः नको तिथे ऐषारामी रहाणीमान दर्शविल्याने खर्च वाढतील

धनुः अचानक सुचलेली आयडिया  मोठा फायदा देऊन जाईल

मकरः लोकांची गरज ओळखून त्यानुसार व्यवसाय केल्यास लाभदायक

कुंभः गूढ शास्त्र व सायकॉलॉजीच्या शिक्षणात उत्तम यश

मीनः काही जुन्या पुराण्या वस्तूंचा  ऐनवेळी उपयोग होईल

(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)

Related Stories

आजचे भविष्य सोमवार दि. 2 नोव्हेंबर 2020

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 20 मार्च 2021

Patil_p

आजचे भविष्य 04-06-2021

Amit Kulkarni

आजचे भविष्य शुक्रवार दि. 21 ऑगस्ट 2020

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 15 मार्च 2021

Patil_p

राशिभविष्य

Patil_p
error: Content is protected !!