तरुण भारत

कॅप्टन अमरिंदर सिंगांवर सिद्धूंचा शाब्दिक हल्ला

चंदिगढ / वृत्तसंस्था

पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवजोत सिद्धू यांनी गुरुवारी माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर थेट हल्ला चढवला. अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा राजीनामा दिल्यानंतर आणि नवीन पक्ष स्थापनेची घोषणा केल्यानंतर सिद्धू यांनी प्रथमच कॅप्टनवर निशाणा साधला. अमरिंदर सिंग हे केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी सुधारणा कायद्यांचे शिल्पकार आणि निर्माते आहेत, असे ते म्हणाले. एक-दोन कॉर्पोरेट घरांच्या फायद्यासाठी त्यांनी पंजाबमधील शेतकरी, छोटे व्यापारी आणि मजुरांची नासधूस केली. त्यांनीच अंबानींना पंजाबच्या शेतीमध्ये आणले, असेही सिद्धू यांनी म्हटले आहे.

Advertisements

Related Stories

तृणमूलच्या हिंसाचारापासून वाचण्यासाठी 400 कार्यकर्ते आसाममध्ये

datta jadhav

धर्मनिरपेक्षतेचा अर्थ तुष्टीकरण नव्हे!

Patil_p

भारतीय रेल्वे जूनमध्ये आणखी ६६० रेल्वेगाड्या चालवणार

Abhijeet Shinde

जैशच्या निशाण्यावर अजित डोवाल

Patil_p

35 वर्षांमध्ये 200 वेळा रक्तदान

Patil_p

सार्वभौमत्व रक्षणासाठी कोणाचाही पराभव करू!

Patil_p
error: Content is protected !!