तरुण भारत

जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा बंद

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये संशयित दहशतवाद्यांविरोधातील मोहीम गुरुवारीही सुरू होती. यादरम्यान सावधगिरीसाठी काही दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत आणि काही टॉवर्सची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. दहशतवादी कारवाया आणि हिंसाचारामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले. गृहमंत्री अमित शहा तीन दिवसांसाठी जम्मू काश्मीरला भेट देणार आहेत. ते शनिवारी श्रीनगर येथे दाखल झाल्यानंतर सुरक्षा दलांच्या स्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर दुसऱया दिवशी ते पंचायत सदस्य आणि राजकीय कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर नियोजन केले जात आहे.

Related Stories

‘कोविशिल्ड’च्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला आजपासून प्रारंभ

datta jadhav

बळीराजाची आज राजधानीत धडक

Patil_p

जम्मू काश्मीर : कोरोनाबाधितांनी ओलांडला 96 हजारांचा टप्पा

Rohan_P

नियंत्रण रेषेवरील तैनात जवानांना मिळणार अमेरिकन सिग सॉअर असॉल्ट रायफल्स

datta jadhav

लघू-मध्यम उद्योजकांसाठी ऍमेझॉन निधी उभारणार

Patil_p

‘नंदीग्राम’प्रकरणी सुनावणी 15 नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर

Amit Kulkarni
error: Content is protected !!