तरुण भारत

जीआयटी एमबीए विभागातर्फे चर्चासत्र

प्रतिनिधी /बेळगाव

जीआयटीच्या एमबीए विभागातर्फे ‘शिक्षणातील बदलते प्रवाह’ या विषयावर चर्चासत्र पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणतज्ञ डॉ. आनंद जोशी उपस्थित होते.

Advertisements

यावेळी ते म्हणाले, 2020 च्या नूतन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना सर्वच शैक्षणिक संस्थांना आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षक व प्राध्यापकांनी आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढविल्या पाहिजेत. आशयपूर्ण लेखन, संवाद कौशल्य, संपादन, भाषा आणि तंत्रज्ञानाचा उपयोग हे शिक्षणातील पाच महत्वाचे टप्पे आहेत, असे ते म्हणाले.

नवीन अहवालानुसार रोजगाराच्या 62 मिलियन संधी उपलब्ध आहेत. फक्त त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे व त्यापूर्वी आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. याप्रसंगी प्राचार्य डॉ. जयंत कित्तूर, डीन डॉ. के. एस. एल. दास, प्राध्यापक उपस्थित होते.

Related Stories

अन्…अधिकाऱयांच्या पायाखालची वाळू घसरली

Patil_p

काँग्रेसच्या षङ्यंत्राला बळी पडू नका

Amit Kulkarni

होय शिवराय बेळगावला आले होतेच…

Patil_p

व्हाईस ऍडमिरल आर. हरीकुमार यांची सी-बर्ड नाविक दल प्रकल्पाला भेट

Amit Kulkarni

आठवडी बाजार जीवनावश्यक साहित्याची खरेदी

Patil_p

बसपास वितरणाला प्रारंभ; लाभ घेण्याचे आवाहन

Amit Kulkarni
error: Content is protected !!