तरुण भारत

अज्ञात वाहनाच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू

सातारा / प्रतिनिधी :

सातारा तालुक्यातील सैदापुर येथे आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांना अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली. या धडकेत म्हसवे शाळेचे मुख्याध्यापक अनिल दरेकर यांना जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत पुढे चालत असलेले दशरथ फरांदे जखमी झाले असून, त्यांना साताऱयातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisements

Related Stories

तळबीडने ऐतिहासिक परपंरा जपली : खासदार पाटील

datta jadhav

चार दिवसांनी पॉझिटिव्हीटी 7.06 टक्क्यांवर

datta jadhav

छत्रपतींचे सेवक संघटनेकडून किल्ले अजिंक्यताऱ्यावर दुर्गसंवर्धन मोहीम

Abhijeet Shinde

मायणी ब्रिटिशकालीन तलाव ओव्हरफ्लो

Patil_p

शिवसेना सातारा उपशहरप्रमुखपदी अहिवळे

Amit Kulkarni

एसटी कर्मचारी संप सुरुच

Patil_p
error: Content is protected !!