तरुण भारत

आगामी निवडणुकीसंदर्भात दिल्लीत बैठक

प्रतिनिधी /पणजी

आगामी निवडणुकीसंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी भाजपने विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्यातील अनेक नेत्यांना दिल्लीत बोलावले आहे. 24 रोजी प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते दिल्लीला जाणार आहेत.

Advertisements

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही दिल्लीत बोलाविले आहे. मात्र अद्याप ही बैठक 25 रोजी होईल की नाही याबाबत निर्णय झालेला नाही. तथापि 24 रोजी गोव्यातील भाजपचे काही नेते दिल्लीत जाणार आहेत.

Related Stories

चित्रसृष्टीचा इतिहास हा चित्रपट शिक्षणाचा गाभा : एफटीआयआय प्रा. पंकज सक्सेना

Abhijeet Shinde

खंडित विजेच्या समस्येमुळे मोले, कुळेतील नागरिक आक्रमक

Patil_p

बिगरगोमंतकीयांना सशुल्क विलगीकरणाची सक्ती करा

Omkar B

सांगे प्रभाग 1 मधील मतदारांकडून न्यायालयाच्या निकालाचे स्वागत

Amit Kulkarni

‘बॅटल ऑन शिप’साठी विजेंदर-लॉप्सन पणजीत दाखल

Amit Kulkarni

‘अटलसेतू’चा जोड रस्ता खचला

Amit Kulkarni
error: Content is protected !!