तरुण भारत

लालबागमध्ये 60 मजली इमारतीला भीषण आग; अनेकजण अडकल्याची भीती

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईतील लालबाग परिसरातील वन अविघ्न पार्क सोसायटीतील 60 मजली इमारतीच्या 19 व्या मजल्याला भीषण आग लागली आहे. आगीने उग्र रुप धारण केले असून, आगीचे लोट 25 व्या मजल्यापर्यंत पोहचले आहेत. या इमारतीत अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सकाळी 11.51 च्या सुमारास ही आग लागली आहे. आगीची भीषणता पाहून लेव्हल 3 ची आग असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 गाडय़ा दाखल झाल्या असून, आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Advertisements

Related Stories

मुंबईत आजपासून तीन दिवस लसीकरण बंद!

Rohan_P

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला कायदेशीर नोटीस

Abhijeet Shinde

‘नमो ॲप’वर पण बंदी घाला : पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

Rohan_P

अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा ; चंद्रकांत पाटील यांचं थेट अमित शाहांना पत्र

Abhijeet Shinde

मराठा आरक्षण: …अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू ; खासदार संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला इशारा

Abhijeet Shinde

आर्थिक मंदीचा फटका जवानांनाही; थकले 2 महिन्यांचे भत्ते

prashant_c
error: Content is protected !!