तरुण भारत

रंगमंच पूजनाने नाटयगृह सुरू

सांगली/ प्रतिनिधी

शासनाने नाट्यगृह सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याने सांगलीतील भावे नाट्यगृह येथे कलाकारांनी समाधान व्यक्त केले. यानिमित्ताने नटराज पूजन, रंगमंच पूजा तसेच आद्यनाटककार विष्णुदास भावे अर्धपुतळा पुष्पहार अभिवादन असा संयुक्त कार्यक्रम पार पडला.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांच्या हस्ते व उपाध्यक्ष विनायक केळकर यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विष्णुदास भावे यांना अभिवादन व रंगमंच पूजन करण्यात आले.

Advertisements

Related Stories

सांगली : दुचाकीच्या धडकेत कोंतेवबोबलादचे तलाठी ठार

Abhijeet Shinde

अखेर ढोलेमळा -काळा मळा रस्त्याचा प्रश्न निकाली….

Abhijeet Shinde

वाळवा तालुक्यात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली

Abhijeet Shinde

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विविध रस्ते कामांचा लोकार्पण समारंभ

Abhijeet Shinde

लोकनेते राजारामबापू यांचे कार्यकर्तृत्व महाराष्ट्रासाठी दिशादर्शक : मुख्यमंत्री

Abhijeet Shinde

सांगली : आहिंसेचे धडे देणारे शिक्षक गांधी जयंती कार्यक्रमात ऐकमेकांवर धावून

Abhijeet Shinde
error: Content is protected !!