तरुण भारत

लखीमपूर खेरी – मंत्रीपुत्राला पोलीस कोठडी

लखनौ

 लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेला केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशीश मिश्रा याला पुन्हा 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यापूर्वी तो न्यायालयीन कोठडीत होता. अशा प्रकारे त्याला आतापर्यंत दोनदा पोलीस कोठडी देण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्याच्यासमवेत अंकित दास, शेखर भारती आणि लतीफ यांनाही पोलीस कोठडी देण्यात आली. शेतकऱयांवर कार घालून त्यांना मारण्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल सर्वोच्च न्यायालयानेही घेतली असून सुनावणी सुरु आहे.

Advertisements

Related Stories

जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमामला अटक

prashant_c

कोरोना योद्धय़ांचे लसीकरण सरकारी खर्चाने

Patil_p

मणिपूरमध्ये आजपासून 14 दिवस संपूर्ण लॉक डाऊन

Rohan_P

धक्कादायक! कैद्याने मलाशयात लपवले 4 मोबाईल

datta jadhav

तामिळनाडूत कोरोना देवीची स्थापना

Patil_p

सामर्थ्यशाली देशांच्या यादीतून भारत बाहेर

datta jadhav
error: Content is protected !!