तरुण भारत

‘मच्छगंधे’च्या धडकेने युवक ठार

प्रतिनिधी /मडगाव

बाळ्ळी रेल्वे स्थानकापासून अवघ्या काही अंतरावर ‘मच्छगंधा एक्सप्रेस’ रेल्वेची धडक बसून एक अज्ञात युवक ठार झाला. ही घटना गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमाराला घडली.

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मडगावच्या दिशेने जात असलेल्या वरील रेल्वेची धडक बसून एक युवक जखमी झाल्याची माहिती या रेल्वेच्या एका कर्मचाऱयाने कोकण रेल्वे पोलिसांना दिली. त्यावरुन पोलीस घटनास्थळी गेले. पाहतो तो तेथे एक मृतदेह पडलेला होता.  पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटविण्याच्या हेतूने शवागृहात ठेवला आहे.

Related Stories

डय़ुरँडमध्ये बेंगलोर युनायटेड, एफसी बेंगलोरचे विजय

Amit Kulkarni

स्थानिक गोमंतकीयांना न्याय देण्यास सरकार अपयशी

tarunbharat

श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियानाला सुरुवात

Amit Kulkarni

उदय मडकईकर यांचा 4 रोजी काँग्रेस प्रवेश

Amit Kulkarni

गोवा राज्य संग्रहालयातर्फे ‘राष्ट्रीय संग्रहालय आठवडा’ निमित्त विविध कार्यक्रम

Patil_p

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाची ‘लिफ्ट’ बेभरवाशाची

Amit Kulkarni
error: Content is protected !!