तरुण भारत

पोलीस अधिकाऱ्यांची रिक्षा चालकांशी संवाद

प्रतिनिधी /बेळगाव

वाढती गुन्हेगारी व मॉरल पोलिसींगच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱयांनी शहरातील रिक्षा चालकांशी संवाद सुरू केला आहे. वेगवेगळय़ा रिक्षा स्टॅन्डना भेटी देवून अधिकारी चालकांना मार्गदर्शन करत आहेत. मॉरल पोलिसींगचे वाढत्या प्रकारामुळे बेळगावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमिवर पोलीस दलाने जागृतीचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. रिक्षा चालकांनी प्रवाशांशी कसे वागावे या विषयी त्यांना सूचना करण्यात येत आहेत. संपूर्ण शहरात हा उपक्रम सुरू आहे. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी ही माहिती दिली आहे.

Advertisements

Related Stories

खड्डय़ातील पाण्यात बुडून मुलांचा मृत्यू

Amit Kulkarni

माहेश्वरी सखी मंडळाचा अधिकारग्रहण समारंभ

Patil_p

बेळगाव स्पोर्ट्स क्लब, अर्जुन स्पोर्ट्स, रॉजर्स संघ विजयी

Amit Kulkarni

कारवारमध्ये 23 रोजी आगळे-वेगळे निदर्शन

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यात ग्रा. पं. निवणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

Patil_p

पोलिसांकडून परवानगी घ्या; विवाह करा

Patil_p
error: Content is protected !!