तरुण भारत

चीनमध्ये परतला कोरोना, शाळा बंद, लोक पुन्हा घरात कैद

बीजिंग –

 संपूर्ण जग वेठीस धरणाऱया कोरोना विषाणूच्या संसर्गाने चीनमध्ये पुन्हा परतत तेथील प्रशासनाची झोप उडवली असल्याचे समजते. कोरोना रुग्णांची संख्या चीनमध्ये अचानकपणे वाढली असल्याची बाब स्पष्ट झाली असून प्रशासनाने खबरदारीदाखल शाळा बंद केल्या आहेत. लोक भीतीने घरातच कैद झाले असल्याची माहिती आहे. शेकडो विमानोड्डाणेही चीनने रद्द केली आहेत. प्रभावित भागातील शाळा बंद करून पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. सरकारने रुग्णसंख्या वाढल्याचे लक्षात येताच तातडीने उपाययोजना राबवल्या आहेत. लोकांनी गरजेचे किंवा अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडावे, असे आवाहन सरकारने जनतेला केले आहे.

Advertisements

Related Stories

‘दफनभूमी’सोबत छायाचित्रे काढण्याचा छंद

Amit Kulkarni

सिंगापूरच्या लोकसंख्येत लक्षणीय घट

Patil_p

लैंगिक शोषणाप्रकरणी न्यूयॉर्कच्या गव्हर्नराचा राजीनामा

Patil_p

मणिपूरच्या ‘पीएलए’ला चिनी सैन्याकडून रसद

Patil_p

कॅथरीन रुबिंस करणार अंतराळातून मतदान

datta jadhav

जगभरातील दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट हॅक

Rohan_P
error: Content is protected !!