तरुण भारत

विद्यमान विजेत्या विंडीजचा 55 धावात धुव्वा!

दुबई / वृत्तसंस्था

इंग्लिश फिरकीपटू मोईन अली व अदिल रशिदच्या भेदक गोलंदाजीसमोर विद्यमान टी-20 विश्वजेत्या विंडीजचा 14.2 षटकात अवघ्या 55 धावांमध्येच धुव्वा उडवला. आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील या साखळी सामन्यात विंडीजचे फलंदाज केवळ उत्तुंग फटकेबाजीच्या प्रयत्नात राहिले आणि याची त्यांना मोठी किंमत मोजावी लागली. टी-20 विश्वचषकातील ही तिसरी निचांकी धावसंख्या ठरली. इंग्लंडने 8.2 षटकात विजय मिळवला. मात्र, यासाठी त्यांनाही 4 गडी गमवावे लागले.

Advertisements

Related Stories

केएल राहुलच्या तडाख्यात चेन्नई सुपरकिंग्सचा धुव्वा!

Amit Kulkarni

सेरेना, ओसाका यांचे विजय

Patil_p

भारताचा संदेश झिंगन क्रोएशियन लीगमध्ये खेळणार

Patil_p

दक्षिण आफ्रिकेचा विंडीजवर डावाने विजय

Patil_p

न्यूझीलंडच्या बार्कले यांना भारताचा पाठिंबा?

Patil_p

श्रीलंका दौऱयासाठी धवन कर्णधार, भुवी उपकर्णधार

Amit Kulkarni
error: Content is protected !!