तरुण भारत

अक्षय महादेवाच्या अवतारात

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या आपले प्रोजेक्ट पूर्ण करण्यात व्यस्त आहे. अक्षयकडे आजकाल चित्रपटांची रांग लागली आहे. आता त्याने त्याच्या आगामी चित्रपट OMG 2 च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.  अक्षय कुमारने या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्यामध्ये तो भगवान शिवाच्या अवतारात दिसत आहे. पोस्टर शेअर करताना अक्षयने लिहिले – करता करे ना कर सके. शिव करे सो होए. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. OMG 2, आम्ही तुमच्यासमोर एक महत्वाचा सामाजिक मुद्दा घेऊन येत आहोत. या प्रवासातून आदियोगींची शाश्वत ऊर्जा आपल्याला आशीर्वाद देवो.

सर्वत्र शिव.

Advertisements

अक्षय कुमारने उज्जैनच्या रामघाटमध्ये OMG 2 चे शूटिंग सुरू केले आहे.  चित्रपटाचे शूटिंग उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरातही होणार आहे. मात्र, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान भेट देणाऱयांना कोणतीही अडचण नाही. यासोबतच पोलिसांच्या तुकडय़ाही तैनात केल्या जातील जेणेकरून चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कोणताही अनुचीत प्राकरासह अडचण येऊ नये यासाठी.

Related Stories

पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या चमकली

Patil_p

‘पैंजण तुझं’ हे रोमँटिक कोळीगीत वाजणार

Patil_p

अभिनेत्री पूजा बिरारी घराच्या शोधात

Patil_p

मुंबई : इंटेरिअर डिझायनरवर अभिनेत्रीचा छेडछाडीचा आरोप, गुन्हा दाखल

Rohan_P

तडजोड न केल्याने अनेक चित्रपटांना मुकले

Patil_p

‘अरुवी’च्या हिंदी रिमेकमधून फातिमा बाहेर

Patil_p
error: Content is protected !!