तरुण भारत

न्यू एनर्जी सोलर स्टर्लिंगसह विल्सन सोलरचे अधिग्रहण

नवी दिल्ली

 रिलायन्स समूहाची फर्म रिलायन्स न्यू एनर्जी सोलरने स्टर्लिंग ऍण्ड विल्सन सोलरच्या अधिग्रहणासाठी प्रति समभाग 375 रुपयासह एकूण 1,840 कोटीपेक्षा अधिकची रक्कम मोजणार असल्याची माहिती आहे.

Advertisements

स्टर्लिंग ऍण्ड विल्सन सोलारने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार 4.91 कोटी समभाग 25.9 टक्के इक्विटी हिस्सेदारी या कंपनीमध्ये संपूर्ण सार्वजनिक हिस्सेदारीच्या बरोबर आहे. सादर केलेल्या पत्रानुसार रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेडच्या व्यतिरिक्त रिलायन्स समूहाची दुसरी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि रिलायन्स वेंचर्स लिमिटेडचा समावेश आहे.

रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेडने ‘एक रुपयांच्या निश्चित मूल्य असणाऱया 4,91,37,420 संपूर्णपणे इक्विटी समभागांसाठी अधिग्रहणासाठी खुली करण्याकरीता पत्र सादर करण्यात येणार आहे.

Related Stories

राज्यसभेच्या कामकाजावर विरोधकांचा बहिष्कार

datta jadhav

प्रजासत्ताक दिन : फ्लाय पास्टमध्ये अपाचे हेलिकॉप्टरचा सहभाग

Patil_p

बिहारमध्ये राजकीय भूकंप; चिराग पासवान काकांच्या भेटीला

Abhijeet Shinde

तृणमूल नेत्याकडून महिलेला मारहाण

Patil_p

सपा खासदार आझम खान यांची प्रकृती बिघडली; तुरुंगातून मेदांता रुग्णालयात दाखल

Rohan_P

कोरोना प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत मोदींची बैठक

datta jadhav
error: Content is protected !!