तरुण भारत

बजाज फायनान्सच्या नफ्यात 53 टक्के वाढ

बेंगळूर

 वित्त क्षेत्रातील कंपनी बजाज फायनान्सने सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत आपल्या निव्वळ नफ्यात 53 टक्के इतकी वाढ दर्शवली आहे. कंपनीने जुलै ते सप्टेंबर 2021 कालावधीत 1 हजार 481 कोटी रुपये एकत्रित नफा कमावला आहे. बिगर बँकिंग क्षेत्रातील बजाज फायनान्सने एकूण उत्पन्नात 19 टक्के वाढ दर्शवली आहे. 7 हजार 732 कोटी रुपये इतके उत्पन्न सप्टेंबरच्या तिमाहीत  बजाजने मिळवले होते.

Advertisements

Related Stories

एलआयसीची शेअर बाजारातून 13 हजार कोटींची कमाई

Patil_p

‘टाटा’चे बुलंद इरादे!

Omkar B

प्राप्तीकर रिटर्न फॉर्म बिनचूक कसा भरावा?

Omkar B

एसबीआयची शापुरजी पालनजी सोबत भागीदारी

Patil_p

किर्लोस्कर ग्रुपचे बांधकाम, फायनान्स क्षेत्रात पदार्पण

Amit Kulkarni

इन्फोसिसकडून ब्ल्यू अकॉर्नचे अधिग्रहण

Patil_p
error: Content is protected !!