तरुण भारत

पेटीएमचा आयपीओ येणार 8 नोव्हेंबरला

नवी दिल्ली

 पेटीएमचा आयपीओ येत्या 8 नोव्हेंबरला भारतीय भांडवली बाजारात सादर केला जाणार असून आयपीओतून उभारण्यात येणाऱया रक्कमेच्या उद्दिष्टात कंपनीने वाढ केली आहे. दरम्यान आता पेटीएम आपल्या आयपीओतून 18 हजार 300 कोटी रुपये उभारणार असल्याचे समजते. या आधी कंपनीने 16 हजार 600 कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवले होते. सेबीने सदरच्या आयपीओला मंजुरी दिली असून 8 नोव्हेंबरला आयपीओ खुला होऊन 10 नोव्हेंबरला बंद होणार आहे.

Advertisements

Related Stories

सिमेंट उत्पादनात 44 टक्के वाढ

Amit Kulkarni

जपून चाल…

Omkar B

हुआईची क्लाउड कंटेंट नेटवर्क सेवा भारतात

Patil_p

सेन्सेक्स-निफ्टी वधारत नव्या उंचीवर

Patil_p

पीपीएफ बंद खाते पुन्हा करता येणार सुरु

Patil_p

दुसऱया दिवशी सेन्सेक्सची 511 अंकांची उसळी

Patil_p
error: Content is protected !!